Meaning of 'spring'

  • वसंत ऋतू
  • एखाद्या बाबीचा आरंभीचा किंवा उमेदीचा काळ
  • एकदम उडी मारणे
  • उसळी घेणे
  • जमिनीतून वर येणे (उगवणे)
  • (लाकूड इ) फुगून वाकडेतिकडे होणे
  • (लाकूड इ) चिरले जाणे

Related Phrases

  • Big spring बिग स्‍प्रिंग
  • To spring निपजणं
  • Spring fever वसंतऋतूत येणारे शैथिल्य
  • Spring chicken 1. दोन ते दहा महिने वयाचे कोंबडीचे पिलू    2. अननुभवी तरुण व्यक्ती
  • To spring forth उगवणे
  • Spring lock ना स्प्रिंग असलेले कुलूप (ते बंद करताना स्प्रिंगच्या दाबामुळे बंद होते फक्त उघडताना चावी वापरावी लागतते)
  • Hot spring गरम पाण्याचा झरा
  • Spring - board 1. पोहण्याच्या तलावावरील वरुन फळी    2. व्यायामप्रकारात वर झेप घेण्यासाठी उपयुक्त अशी लवचिक फळी
  • Cold spring harbor कोल्‍ड स्‍प्रिंग हॉर्बर
  • Spring - clean (घर, इ हिवाळयाच्या अखेरीस वसंत ऋतूच्या जणू स्वागतार्थ) झाडलोट करून स्वच्छ करणे

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of spring, spring Meaning, English to Marathi Dictionary, spring Marathi Meaning

2015. IndianDictionaries.com / Marathi to English / English to Marathi / Terms of Use